Maharashtra Weather Update : राज्यात सध्या पावसाळा शेवटच्या टप्प्यात असला तरी पावसाच्या सरी कायम आहेत. विशेषत: कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.