TRENDING:

आरोग्य बातम्या

खजूर खा अन् आजार पळवा; तज्ज्ञांनी सांगितले खाण्याचे योग्य प्रमाण! Video

खजूर खा अन् आजार पळवा; तज्ज्ञांनी सांगितले खाण्याचे योग्य प्रमाण! Video

छत्रपती संभाजीनगर : आजकाल आरोग्याबाबत जागरूकता वाढत असताना अनेक जण साखरेऐवजी नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करू लागले आहेत. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे खजूर. गोड, पौष्टिक आणि सहज उपलब्ध असलेला खजूर हा आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो.
advertisement

हेही वाचा हेल्थ

आणखी पाहा
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल