TRENDING:

धुळे

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकार, धुळ्यात आढळला पहिला रुग्ण, प्रशासन अलर्टवर

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकार, धुळ्यात आढळला पहिला रुग्ण, प्रशासन अलर्टवर

धुळे जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. धुळ्यात मंकी पॉक्सची लागण झालेला पहिला रूग्ण सापडल्याची घटना घडली आहे. 44 वर्षीय व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झाली आहे.
advertisement

हेही वाचा धुळे

आणखी पाहा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल