भारतात बँक नोकऱ्यांना चांगली मागणी आहे. ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतल्यापासून बहुतांश उमेदवार हे बँकेच्या परीक्षांची तयारी करत आहेत. अगदी सरकारी बँकांपासून खासगी बँकांपर्यंत पदभरती येत असतात. तसंच प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका इथेही नोकऱ्या आहेत. अशा प्रत्येक बँकेच्या भरती संदर्भातील एकूण एक अ...
पुढे वाचा