औरंगाबाद

ज्या घरात सुख शोधलं, त्याच घरात सुनेचा शेवट; माहेरच्यांनी फोडला हत्येचा टाहो

ज्या घरात सुख शोधलं, त्याच घरात सुनेचा शेवट; माहेरच्यांनी फोडला हत्येचा टाहो

Chhatrapati Sambhajinagar : वाणेगाव येथील 31 वर्षीय सुनीता भोकरे विहिरीत मृत आढळल्याने माहेरकडील नातेवाइकांनी सासरच्या मंडळींवर खूनाचा आरोप केला. फुलंब्री पोलिस ठाण्यासमोर शव ठेवून तब्बल साडेचार तास आंदोलन झाले.

हेही वाचा औरंगाबाद

advertisement
advertisement
advertisement
advertisement