Neral Matheran Mini Train Start: दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारी नेरळ- माथेरान मिनी ट्रेन यावर्षी खूप उशिरा धावणार आहे. पूर्वी दसऱ्याच्या दिवशी नेरळ- माथेरान ट्रेनचा मुहूर्त ठरवला गेला होता, मात्र सततच्या अनियमित पावसामुळे तो मुहूर्तही हुकला.