Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Result 2026 News | महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकाल २०२६
Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Election 2026 (महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६): Get latest ZP Election Panchayat Samiti Election 2026 news, breaking updates and live coverage on Result News at News18 Marathi (IBN Lokmat)
Congress Maharashtra President : नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सू्त्रे हाती घेतली. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला दोन बड्या नेत्यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण आले.