Mutton Chops : मटण शॉपमध्ये गेलात की दुकानदाराला तुम्ही मटण चाप द्या असं सांगता. मटणाचे बरेच भाग आहेत, ज्याची वेगवेगळी नावं आहे. त्यात चाप सगळ्यात प्रसिद्ध. म्हणजे कुणाला मटणाच्या भागाची नावं माहिती नसतील किंवा काय घ्यायचं ते सुचत नसेल तर पटकन तोंडात चाप येतं आणि...