<p>आयपीएल 2022 मध्ये (<a href="https://www.instagram.com/iplt20/">IPL 2024</a>) लखनऊ सुपर जाएंट्स (<a href="https://www.instagram.com/lucknowsupergiants/">Lucknow Super Giants</a>) पहिल्यांदाच खेळली होती. लखनऊची टीम आयपीएल इतिहासातली सगळ्यात महागडी टीम आहे. आरसीपएसजी ग्रुपने लखनऊची टीम 7,090 कोटी रुपयांना खरेदी केली. लिलावाआधी टीमने केएल राहुल (<a href="https://www.instagram.com/klrahul/">KL Rahul</a>), मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) यांना रिटेन केलं, पहिल्या वर्षी टीमने कॅप्टन्सीची जबाबदारी केएल राहुलला दिली होती.</p>
अजून दाखवा …