केंद्र सरकारची नोकरी हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. ही नोकरी मिळवण्यासाठी लाखो उमेदवार अभ्यास करत असतात. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) सारख्या भर्ती एजन्सी नेहमी अशा उमेदवारांसाठी पदभरती करतात. या पदभरती संदर्भातील प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी News18 Lokmat च्या ...
पुढे वाचा