बारावी रिजल्ट मराठी बातम्या (12th Board Result News in Marathi)
महाराष्ट्र 12वी बोर्ड परीक्षा 2024 तारीख: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख (Maharashtra Board 12th Results 2024 Date) जाहीर करण्यात आलीय. बोर्डाकडून बारावीचा निकाल (Hsc Result 2024 Date) 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. याची माहिती बोर्डाकडून देण्यात आलीय. महाराष्ट्र बोर्डाचे निकाल पाहण्यासाठी तुम्ही खालील वेबसाइट पाहू शकता. तसंच https://news18marathi.com/ वेबसाईटच्या https://news18marathi.com/india-result/ या पेजवरही निकाल पाहता येईल.