advertisement

सातारा बातम्या

दादांची सावली दादांसोबतच विरली! विश्वासू अगरक्षकाला लहान लेकराने दिला मुखाग्नी,

दादांची सावली दादांसोबतच विरली! विश्वासू अगरक्षकाला लहान लेकराने दिला मुखाग्नी,

विदीप जाधव यांच्यावर बुधवारी रात्री सातार्‍यातील त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना त्यांच्या 9 वर्षाच्या चिमुकल्याने मुखाग्नी दिला होता. त्यामुळे हे दृष्य पाहून अनेकांना भरून आलं होतं.

हेही वाचा सातारा

advertisement
advertisement
advertisement
advertisement