TRENDING:

धाराशिव बातम्या

होमग्राऊंडवर तानाजी सावंतांचं वर्चस्व कायम, तिन्ही पंचायत समित्यांवर भगवा

होमग्राऊंडवर तानाजी सावंतांचं वर्चस्व कायम, तिन्ही पंचायत समित्यांवर भगवा

धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे तानाजी सावंत यांनी अधिक घट्ट केली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे आव्हान असताना तानाजी सावंतांनी पंचायत समितीवर सेनेचा भगवा फडकवला.
advertisement

हेही वाचा धाराशिव

आणखी पाहा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल