जिद्द आणि मेहनत हीच माणसाला आयुष्यात आणि करिअरमध्ये सतत पुढे नेत असते. कठीण परिस्थितीत कधी MPSC तर कधी UPSC क्रॅक करत अनेक जण तरुण पिढीसाठी स्वतःचा आदर्श ठेवत असतात. अशाच काही लढवैय्यांची यशोगाथा आणि त्यांचे अनुभव इथे तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. ज्यामधून तरुणाई नक्कीच प्रेरणा घेऊ शकते. या यशोगाथा ...
पुढे वाचा