भारतामध्ये 18 व्या लोकसभेच्या सदस्यांच्या निवडीसाठी एप्रिल आणि मे 2024 पर्यंत लोकसभा निवडणुका (Lok sabha Elections 2024 ) होत आहेत. लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. मागील लोकसभा निवडणुका एप्रिल-मे 2019 मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकारची स्थापना करण्यात आली होती. ज्यात नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पंतप्रधान बनवण्यात आले.

निवडणूक लढणाऱ्या पक्षांमध्ये 6 राष्ट्रीय पक्षांचा समावेश होता. ज्यात भारतीय जनता पार्टी (BJP), काँग्रेस (Congress), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI(M), बहुजन समाज पार्टी (BSP), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) आणि आम आदमी पार्टी (AAP) हे पक्ष होते. ज्यापैकी बीजेपी आणि काँग्रेस हे या निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024 National Parties)मुख्य दावेदार आहेत.

आता सर्वांचे लक्ष आहे ते लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे (Loksabha Election 2024 Election Result Updates In Marathi) यासाठी पाहा फक्त News18 मराठी.

अजून दाखवा …