TRENDING:
advertisement

हवामान बातम्या (Weather News Today in Marathi)

आपल्या शहरातलं आजचे हवामान, हवामानाचा अंदाज  आणि अपडेट्स (Weather at my location) मिळणं गरजेचं आहे. हवामानाच्या अचूक अंदाजासाठी आणि खात्रीशीर माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department, IMD)वेबसाइटवर अधिकृत माहिती मिळू शकते. याशिवाय अॅक्युवेदरसारख्या काही वेबसाइट्सही तुमच्या शहरातल्या, गावातल्या हवामानाविषयी अपडेट्स देत असतात. हवामानासंबंधी बातम्यांचा परिणाम शेतकरी, व्यापारी यांच्यावर होतोच पण तो सर्वसामान्यांच्या दैनंदिव जीवनावर थेटपणे होत असतो.
हवामानाचा अंदाज आणि हवामान खात्याने दिलेले इशारे (Weather Alerts) वेळेवर कळले तर अनेक संकटांपासून वाचता येईल. गेल्या काही वर्षांत अचूक हवामान अंदाज वर्तवणं आधुनिक विज्ञानामुळे शक्य होत आहे.
हवामानातल्या तीव्र बदलांचा थेट दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. थंडीची लाट, उन्हाचा कहर, अवकाळी पाऊस, वादळ, चक्रीवादळ किंवा अतिवृष्टी, विजांचा कडकडाटाचा फटका बसून जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते.
गेल्या काही वर्षांत भारताला हवामान बदलांचा, ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसला आहे. त्यामुळे अतितीव्र उन्हाळा, अतिवृष्टी, चक्रीवादळं आणि अवकाळी पावसासारखी संकटं वारंवार येताना दिसतात.
महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांत तीव्र चक्रीवादळं धडकली. त्याचा मोठा फटका बसला आहे.  मुंबईलाही चक्रीवादळाचा फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि विजा पडून अनेक जणांचे जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ असे तीव्र हवामानाचे इशारे IMD तर्फे दिले जातात. त्याची ताजी माहिती पोहोचली, तर किमान जीवितहानी टाळण्यास मदत होऊ शकते.

अजून दाखवा …

सर्व बातम्या

सुपरहिट बॉक्स

Fast Charging स्मार्टफोनसाठी खरंच फायद्याची? एकदा अवश्य घ्या जाणून
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
अचानक पहिलं प्रेम डोळ्यासमोर येईल! आजचं लव्ह राशीफळ कोणासाठी कसं असेल
OnePlus ते Realme पर्यंत! हे आहेत 3 हजार रुपयांच्या आतील बेस्ट Earbuds
PM Kisan Yojana : या तारखेला येणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता
बळीराजाचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणार, पुरस्कारासाठी नोंदणी सुरू
कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 5 महिला शेतकरी तुम्हाला माहीत आहेत का?
Tata, Mahindra विसरा, भारतात येतेय सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त 4 लाख!
Bajaj ने टाकला मोठा डाव, आणतेय 137 किमी चालणारी मजबूत स्कूटर!
दहा गुंठ्यातून लाखोंचा नफा, झेंडू उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल